महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या फेसबुक पेजला पाच लाख नागरिकांची पसंती मिळाली असून हा पल्ला केवळ चार वर्षांत गाठला आहे. देशाच्या इतर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या तुलनेत हा प्रकल्प अग्रेसर आहे. ...
दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा आणि अपलाईन मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. सकाळी ८ वाजता पहिली फेरी सीताबर्डी येथून खापरी स्टेशनकडे रवाना झाली. त्याचवेळी खापरी मेट्रो स्टेशनवरून मेट्रो रेल्वे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनकडे निघाली. ...
गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीनंतर मीरा-भार्इंदर मेट्रोचे काम मंजूर होऊन पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले असले, तरी त्याचे काम मात्र अजून सुरू झालेले नाही. ...
नागपूर मेट्रोला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे (सीएमआरएस) अप मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एका आठवड्यात महामेट्रो दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा सुरूकरणार आहे. औपचारिक उद्घाटन शुक्रवार, २८ जूनला सकाळी ७.३० वाजता सीता ...