छत्रपती चौकातील डबलडेकर पुलाच्या बांधकामाची गती संथ आहे. पुलावर एनएचएआय लेव्हलचे कार्य अजूनही पूर्ण झालेले नाही. उड्डाण पूल तोडला तेव्हा अडीच वर्षांत काम पूर्ण होण्याचे संकेत दिले होते. पण मर्यादा संपून आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे. ...
महामेट्रोच्या रिच-३ अंतर्गत सीताबर्डी ते हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगरपर्यंत ११ कि़मी. अंतरावर ऑगस्टमध्ये मेट्रोचा व्यावसायिक रन सुरू होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये आरडीएसओ आणि सीएमआरएसची चमूतर्फे परीक्षण करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतरच व्य ...
वर्धा मार्गावर रिच-१ मध्ये मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावरील रिच-३ मध्ये लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. १४ महिन्यात या रिचमधील ११ कि.मी ट्रॅक कास्टिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. हा एक उच्चांक आहे. ...