लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

विकासकामांची ‘स्लो लोकल’; मुंबई-ठाण्यात कोंडी कायम - Marathi News | 'Slow local' of development works; traffic jam in mumbai thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासकामांची ‘स्लो लोकल’; मुंबई-ठाण्यात कोंडी कायम

वाहतुकीचा वेग मंदावलेला, जागोजागी मेट्रोकामाचा अडथळा ...

गोविंदा कोरडाच; पावसाच्या केवळ हलक्या सरी बरसणार - Marathi News | Dahi handi fervour grips in mumbai but no rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोविंदा कोरडाच; पावसाच्या केवळ हलक्या सरी बरसणार

हंड्या फोडत मुंबापुरी घुमणारा गोविंदा मुसळधार पावसाभावी कोरडाच राहणार आहे. ...

मेट्रो रेल्वे : नागपुरात  ‘अ‍ॅक्वा लाईन’करिता कार्य वेगात  - Marathi News | Working for 'Aqua Line' in Nagpur accelerated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो रेल्वे : नागपुरात  ‘अ‍ॅक्वा लाईन’करिता कार्य वेगात 

हिंगणा मार्गावर १५ ऑगस्टला मेट्रोचे ट्रायल रन झाल्यानंतर लवकरच अ‍ॅक्वा लाईन सुरू करण्यासाठी महामेट्रोचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहे. ...

महामेट्रो : प्रत्यक्षात उतरलेले सत्य अधिक सुंदर व आकर्षक  - Marathi News | Mahametro: The more truthful and appealing the de facto truth is | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रो : प्रत्यक्षात उतरलेले सत्य अधिक सुंदर व आकर्षक 

नागपूर मेट्रोचे कार्य मूर्त रूप घेऊ लागले आणि कल्पनेतून साकारलेल्या चित्रापेक्षाही प्रत्यक्षात उतरलेले सत्य अधिक सुंदर व आकर्षक असल्याचे नजरेस येऊ लागले आहे. ...

नागपूरच्या  मेट्रो स्टेशनवर बेवारस टिफिनबॉक्स!  - Marathi News | Unclaimed Tiffinbox at Nagpur Metro Station! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या  मेट्रो स्टेशनवर बेवारस टिफिनबॉक्स! 

महामेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर एक टिफिनबॉक्स बेवारस अवस्थेत साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला आढळून आल्यानंतर स्टेशनवर एकच खळबळ उडाली. ...

पुणे मेट्रोकरिता अ‍ॅल्युमिनियम बॉडीचे कोच नागपुरात तयार होणार  - Marathi News | Aluminum body coach for Pune metro will be ready in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुणे मेट्रोकरिता अ‍ॅल्युमिनियम बॉडीचे कोच नागपुरात तयार होणार 

पुणे मेट्रोकरिता अ‍ॅल्युमिनियम बॉडीचे कोच नागपुरात तयार होणार असून, भारतीय स्वामित्वाची कंपनी टीटागढ फिरेमा मेट्रो कोचेस तयार करणार आहे. त्यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल. ...

निवडणुकीपूर्वी मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण होणे अवघड - Marathi News |  The dream of starting a subway line before the election is difficult to fulfill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीपूर्वी मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण होणे अवघड

आगामी विधानसभेपूर्वी एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ या दोन मार्गिका सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न होता, मात्र हे दोन मार्ग सुरू होण्यास पुढचे वर्ष उजाडणार आहे. ...

मेट्रो-३ मार्गिकेच्या मेट्रो डब्ब्यांच्या प्रतिकृतीचे मुख्यमंत्रांच्या हस्ते अनावरण - Marathi News | Chief Minister Devendra Fadanvis unveils a replica of the Metro-3 coaches | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ मार्गिकेच्या मेट्रो डब्ब्यांच्या प्रतिकृतीचे मुख्यमंत्रांच्या हस्ते अनावरण

कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो -३ मार्गिकेसाठी आठ डब्यांच्या एकूण ३१ गाड्या अँलस्टाँम या कंत्राटदाराद्वारे बनविण्यात येणार आहेत. ...