नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये ऑनलाईन तिकिटांच्या खरेदीसाठी उपयुक्त एसबीआय महाकार्ड आणि मोबाईल अॅपचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार यांच्या हस्ते शनिवारी सीताबर्डी येथील इं ...
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या रिच-३ दरम्यान व्यावसायिक रन सुरू होणार आहे. या मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने तातडीने भारतातील पहिली टायर बेस्ड मेट्रो बससेवेला हिरवा कंदील दिला आहे. आता या सेवेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला जाणार आहे. ...
लवकरच लोकमान्यनगर ते सीताबर्डीदरम्यान प्रवासी सेवा सुरू करण्याची तयारी मेट्रोने सुरू केली आहे. यासाठी चीनमधून आलेल्या तीन मेट्रो रेल्वे चेन्नईवरून नागपूरला पोहोचल्या आहेत. ...