लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीबाबत औपचारिक निर्णय होणे बाकी - Marathi News | A formal decision on tree cutting for the Metro Carshed remains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीबाबत औपचारिक निर्णय होणे बाकी

मुंबई महापालिका : उच्च न्यायालयाला दिली माहिती ...

पंतप्रधान मोदी मेट्रोत बसणार, सभाही घेणार - Marathi News | Prime Minister Modi will board in the metro, take the meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदी मेट्रोत बसणार, सभाही घेणार

हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या १०.५ कि़मी. मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला सायंकाळी ४.५० वाजता महामेट्रोच्या सुभाषनगर स्टेशनवर होणार आहे. ...

मुंबई मेट्रो 7 चे डबे बंगळुरूहून दाखल; आकर्षक डिझाईन तुम्हालाही आवडेल - Marathi News | Mumbai Metro 7 coaches arrive from Bengaluru | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो 7 चे डबे बंगळुरूहून दाखल; आकर्षक डिझाईन तुम्हालाही आवडेल

मेट्रोचे नवे डबे बंगळुरूहून मुंबईत दाखल - Marathi News |  New Metro coaches arrive from Bangalore to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोचे नवे डबे बंगळुरूहून मुंबईत दाखल

एमएमआरडीए मैदानात ठेवण्याची व्यवस्था : मेट्रो-२ आणि मेट्रो-७ साठी आवश्यक ...

 मेट्रो रेल्वे : अ‍ॅक्वा लाईनवर ‘सीएमआरएस’चे परीक्षण  - Marathi News | Metro Rail: CMRS test on Aqua Line | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : मेट्रो रेल्वे : अ‍ॅक्वा लाईनवर ‘सीएमआरएस’चे परीक्षण 

नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या रिच-३ अ‍ॅक्वा लाईनवर मंगळवारी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) परीक्षण केले. पहिल्या दिवशी हिंगणा मार्गावरील मेट्रो डेपो आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. ...

नागपुरात पंतप्रधान मेट्रोतून प्रवास करणार - Marathi News | PM to travel to metro in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पंतप्रधान मेट्रोतून प्रवास करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुभाषनगर ते सीताबर्डी या पाच कि़मी. मार्गावर मेट्रोतून ते प्रवास करतील. सीताबर्डी स्टेशनवरून सायंकाळी ५.३० वाजता कोराडी रोडवरील मानकापूर इन्डोर स्टेडियमकडे प्रस्थान करणार आहेत. ...

वर्धा जिल्ह्यातील सिंदीत ‘ब्रॉडगेज मेट्रो’साठी लागणाऱ्या कोचेसची होणार निर्मिती - Marathi News | Construction of Coaches for Broad gauge Metro to be constructed at Sindi in Wardha District | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा जिल्ह्यातील सिंदीत ‘ब्रॉडगेज मेट्रो’साठी लागणाऱ्या कोचेसची होणार निर्मिती

मेट्रो नागपुरातून ब्रॉण्डगेजवर धावणार आहे. ब्रॉडगेजसाठी लागणाऱ्या कोचेसची (रोलिंग स्टॉक) निर्मिती वर्धेतील सिंदी येथे होणार आहे. ...

VIDEO : मुंबई काही मिनिटांत; 'ही' जाहिरात सरकारी, तरीही लय भारी! - Marathi News | VIDEO: Mumbai in minutes; MMRDA launch advertisement of Metro line in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO : मुंबई काही मिनिटांत; 'ही' जाहिरात सरकारी, तरीही लय भारी!

या व्हिडिओला हजारो नेटिझन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.  ...