सततच्या वाहतूक कोंडीला दिलासा देणाऱ्या वर्धा रोडवरील डबलडेकर पुलाचे उद्घाटन ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्याने निर्धारित वेळेपेक्षा उद्घाटन उशिरा होणार आहे. विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला होईल. या ...
आज सर्वत्र पर्यावरण दिवस साजरा करण्यात येत असून महामेट्रोनेदेखील या दिशेने आणखी एक उच्चांक स्थापन केला आहे. पर्यावरण व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वोच्च समजले जाणारे आयएसओ १४०००१:२०१५ प्रमाणपत्र नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला प्राप्त झाले आहे. ...
आता प्रवास जवळचा असो वा लांबचा, त्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. शहरात मेट्रो रेल्वेने प्रवास करण्यासाठी आता मोठे बदल करण्यात आले आहेत. मास्क लावूनच स्टेशनवर प्रवेश मिळेल आणि सर्व प्रवासी नियमांचे पालन करताहेत वा नाही, हे पाहण्यासाठी मेट्रोसह स्टेशनवर ...