लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

कोरोना : गावाकडे गेलेल्या मेट्रोच्या कामगारांची अखेर घरवापसी - Marathi News | Corona: Metro workers who went to the village finally return home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना : गावाकडे गेलेल्या मेट्रोच्या कामगारांची अखेर घरवापसी

कोरोना काळात आपआपल्या मूळ गावी गेलेले मेट्रो प्रकल्पाचे कामगार परत येऊ लागले आहेत, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. ...

मेट्रो मार्ग - २ अ प्रकल्पासाठी एमएमआरडीएला मिळाले सिसर क्रॉसओव्हर  - Marathi News | MMRDA gets Caesar crossover for Metro Route 2A project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो मार्ग - २ अ प्रकल्पासाठी एमएमआरडीएला मिळाले सिसर क्रॉसओव्हर 

ये - जा करणाऱ्या ट्रेनला मार्ग बदलण्यासाठीची सिसर क्रॉसओव्हर ही एक विशिष्ट पद्धतीची मार्ग रचना असते. ही रचना चारकोप मेट्रो आगारकडे जाणाऱ्या उताराच्या भागात लावण्यात येणार आहे.  ...

कोविड- १९ च्या सर्व मार्गदर्शक सूचनांसह महामेट्रो प्रशासन तयार - Marathi News | Mahametro administration ready with all the guidelines of Covid-19 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोविड- १९ च्या सर्व मार्गदर्शक सूचनांसह महामेट्रो प्रशासन तयार

कोविडनंतर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रो प्रशासन सज्ज झाले आहे. मेट्रो कर्मचारी आणि प्रवाशांसाठी सर्व खबरदारी म्हणून महामेट्रोतर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. ...

मेट्रोची डेडलाइन आता पाळणारच! - Marathi News | Metro deadline must be met now! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मेट्रोची डेडलाइन आता पाळणारच!

कोणत्याही परिस्थितीत यावेळी मेट्रोची डेडलाइन हुकणार नाही, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला आहे ...

मेट्रो-३ सुसाट : ८३ टक्के भुयारीकरणासह प्रकल्पाचे काम झाले ५६ टक्के - Marathi News | Metro-3 Susat: With 83% undergrounding, 56% of the project was completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ सुसाट : ८३ टक्के भुयारीकरणासह प्रकल्पाचे काम झाले ५६ टक्के

आतापर्यंत भुयारीकरणाचे काम ८३ टक्के झाले आहे. तर प्रकल्पाच्या एकूण कामांपैकी ५६ टक्के काम पुर्ण झाले आहे. ...

मेट्रो पुलावरून पावसाच्या पाण्याची गळती - Marathi News | Rainwater leak from metro bridge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो पुलावरून पावसाच्या पाण्याची गळती

अजनी चौकातून सोनेगाव पोलीस ठाण्याकडे जाणाºया डबलडेकर पुलावरून पावसाचे पाणी जास्त प्रमाणात रस्त्यावर गळत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. ...

आकार घेत आहे कामठी मार्गावरील डबलडेकर उड्डाणपूल - Marathi News | Doubledecker flyover on Kamathi route taking shape | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आकार घेत आहे कामठी मार्गावरील डबलडेकर उड्डाणपूल

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या कामठी मार्गावरील उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असून हा मार्ग आता डबलडेकर उड्डाणपुलाचा आकार घेत आहे. ...

मेट्रो-३ चे रुळ मुंबईत दाखल; रुळांचे आणखी २ संच वर्षाअखेर येणार - Marathi News | Metro-3 line arrives in Mumbai; Two more sets of rails will arrive by the end of the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ चे रुळ मुंबईत दाखल; रुळांचे आणखी २ संच वर्षाअखेर येणार

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मार्गावर धावणा-या मेट्रोचे रुळ आता मुंबईत दाखल झाले आहेत. ...