गणेशोत्सव मंडळांनी सुचविलेले पर्याय व्यवहार्य नसल्याचा अहवाल मेट्रो तांत्रिक तज्ज्ञांनी दिला आहे. आता अधिक काळ मेट्रोचे काम बंद ठेवणे विकासाच्या दृष्टीने योग्य नाही; म्हणूनच तीन महिन्यांपासून बंद असलेेले या पुलावरील मेट्रोचे काम पुन्हा सुरू करणार ...
पुणे मेट्रोचे उद्घाटन आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे भूमिपूजन ते करणार आहेत. यादृष्टीने प्रशासकीय तयारी करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
खासदार गिरीश बापट यांनी केलेले आंदोलन म्हणजे शहरातील मोठे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेले अपयश आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून केलेली निव्वळ स्टंटबाजी आहे ...