ठाणे बाळकुम भिवंडी कल्याण नाका मार्गे कल्याण या २४. ९० किमी लांबीच्या मार्गासाठी ८४१६ . १५ कोटी रुपये खर्च केल्या जाणाऱ्या या मार्गाचा भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ...
आजपासून पहिली प्रोटोटाइप ट्रेन उपलब्ध झाल्याने मेट्रो लाईन २ ए आणि 7 वरील धनुकरवाडी ते आरे दरम्यान २० कि.मी. अंतरावर डायनॅमिक चाचणी व धावण्याच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. ...
Nagpur News आयएमएस प्रकल्पासाठी ४९३० झाडे ताेडली जाणार असल्याचा दावा एनएचएआयकडून केला जात आहे तर हा संपूर्ण प्रकल्प चार टप्प्यात असून त्यात ४० हजार झाडांचा बळी जाणार असल्याची भीती पर्यावरण कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. ...
Youth fraud in the name of Metro महामेट्रोत नोकरी लावून देण्याच्या भूलथापा देऊन फसवणुकीचे प्रकार सध्या नागपुरात घडत आहेत. अशा अफवांपासून नागरिक आणि विशेषत: युवक-युवतींनी सावध राहण्याचे आवाहन महामेट्रो प्रशासनाने केले आहे. ...
PM Modi-CM Thackeray Meet: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...