प्रवाशांच्या वेळेत बचत तसेच तिकीट, पास काढताना रोख रकमेचा व्यवहार टाळण्यासाठी कॉमन कार्डची सुविधा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत उपलब्ध होणार आहे. ...
पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या पुलाच्या कामाचा अंतिम आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घेतला ...
देशाची राजधानी दिल्लीमध्ये मेट्रोच्या ट्रॅकवर एक तरुण पडल्याच्या घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी रात्री ८ वाजून ४३ मिनिटांचा असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. ...