दहिसर वरून भाईंदर पर्यंत येणारी मेट्रो हि मुर्धे व राई भागाशी जोडून राई - मुर्धा दरम्यान सुमारे ३२ हेक्टर जागेत प्रस्तावित मेट्रो कारशेड उभारण्यास गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीवेळी स्थानिक नागरिकांच्या संघटना कडून विरोध करण्यात आला ...
Metro : मेट्रोमुळे दक्षिण नवी मुंबईतील सिडको नोडच्या विकासालासुद्धा गती मिळणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांसह विकासक आणि गुंतवणूकदारांनासुद्धा मेट्रोची प्रतीक्षा आहे. ...
गणेश मंडळांचा विरोध, महापालिकेतील सभागृहात झालेले आरोप-प्रत्यारोप व मानाच्या गणपतींनी बुधवारी दिलेला पाठिंबा अशा सर्व घडामोडींमध्ये, अखेर गुरूवारी मध्यरात्रीनंतर संभाजी पुलावर (लकडी पुल) पोलिस बंदोबस्तात मेट्रोचे गर्डर टाकण्यात आले ...
पुणे : पुणे मेट्रोचे काम थांबवणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नाही़ परंतु, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री असताना ... ...