हिमानी शिवपुरी यांनी आलोक नाथ यांच्यासोबत परदेस आणि हम आपके है कौन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आलोकनाथ दारूच्या नशेत त्यांच्या खोलीत आले होते असे म्हटले आहे. ...
बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिग छळाचा आरोप केला आहे. या साऱ्या प्रकरणामुळे बीसीसीआयच्या नावाला बट्टा लागला आहे. ...
पेयातून नशेचे औषध देत चित्रपट निर्माता हैदर काझमी याने बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी काझमीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ...
तनुश्री दत्ताने अनेक महिलांना लैंगिक छळ, शोषण व गैरवर्तनाबद्दल बोलण्याचे बळ दिले. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेचे वादळ उठले आहे. ...
महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण तापत चालले असून, अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी न्यायाधीश व कायदेतज्ज्ञ यांची समिती नेमण्याची घोषणा केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी केली. ...