‘मीटू’ मोहिमेने ढवळून निघालेल्या वातावरणात आणखी एका अभिनेत्रीने आपल्या मीटू स्टोरीविरोधात आवाज उठवला आहे. ही अभिनेत्री आहे कलर्स वाहिनीवरील ‘उडान सपनों की’ या मालिकेची अभिनेत्री हेलेन फोन्सेका. ...
जॅकी श्रॉफ यांनी एका कार्यक्रमात मीटू मोहिमेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,कामाच्या ठिकाणी महिलांचे शोषण होणे ही बाब चांगली नाही, त्याचे कधीही समर्थन होऊ शकत नाही. ...
‘मी टू’ मोहिमेत दररोज नवनवीन आरोपांची भर पडत आहे. हिंदी मालिकांतील अभिनेत्री सोनाली वेंगुर्लेकरने कास्टिंग डायरेक्टर राजा बजाजवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. ...
मीटू मोहिमेअंतर्गत अभिनेत्री कृतिका शर्मा कास्टिंग डायरेक्टर विक्की सिदानावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर ‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’ या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी विक्की सिदानाला आपल्या चित्रपटातून बाहेर केले आहे. ...
‘साम, दाम, दंड, भेद’ फेम टीव्ही अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर हिने आपला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. कास्टिंग डायरेक्टर राजा बजाजवर तिने गंभीर आरोप केला आहे. ...