लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेटा

Meta , फोटो

Meta, Latest Marathi News

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Read More
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला - Marathi News | Big threat on 'WhatsApp Central government warns, advises to update | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला

भारत सरकारने WhatsApp वापरकर्त्यांसाठी एक हाय-रिस्क सिक्युरिटी अलर्ट जारी केला आहे. ...

शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी? - Marathi News | Meta CEO Mark Zuckerberg has reportedly gifted noise-cancelling headphones to his neighbours in Palo Alto | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?

व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील - Marathi News | Phone is full of useless photos and videos on WhatsApp, try this trick; Gallery will remain empty | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील

व्हॉट्सअपवर दररोज भरपूर फोटो, व्हिडीओ आणि फाइल्स येणे सामान्य आहे, यामुळे फोनचे स्टोरेज फुल्ल होतो. ...

१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल! - Marathi News | Meta's AI War Zuckerberg Spends Up To $200M to Hire Top Talent for Superintelligence Lab | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!

Best Salary Jobs : मेटाने अ‍ॅपलच्या रुमिंग पँगला २०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे १६०० कोटी रुपये) पगार पॅकेजवर नियुक्त केले आहे. ...

WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या - Marathi News | Good news for WhatsApp users Advanced chat privacy feature has arrived, know how to use it | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या

WhatsApp वापरकर्त्यांसाठी एक नवीन अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले आहे. ...

WhatsApp'ने भारतात 'हे' फीचर सुरू केले, आता व्हॉइस मेसेज टेक्स्टमध्ये वाचता येणार - Marathi News | WhatsApp launches new feature in India, now work will be easier | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp'ने भारतात 'हे' फीचर सुरू केले, आता व्हॉइस मेसेज टेक्स्टमध्ये वाचता येणार

WhatsApp ने आता व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट सगळ्यांसाठी सुरू केले आहे. यामुळे आता वापरकर्त्यांना फायदा होणार आहे. ...

जबरदस्त! आता WhatsApp मध्ये इन्स्टाग्रामचे फिचर मिळणार; कधीपासून वापरता येणार? - Marathi News | Now WhatsApp will get Instagram features when will it be available? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! आता WhatsApp मध्ये इन्स्टाग्रामचे फिचर मिळणार; कधीपासून वापरता येणार?

WhatsApp वापरकर्त्यांसाठी नेहमी नवीन अपडेट आणत असते. आताही कंपनीने एक भन्नाट अपडेट आणले आहे, आता तुम्हाला WhatsApp वर इन्स्टाग्रामचे फिचर मिळणार आहेत. ...

याला म्हणतात शेअर! नाश्ता ते लंच, कमावले 205 अब्ज डॉलर; या आहेत एका दिवसात सर्वाधिक कमावणाऱ्या कंपन्या - Marathi News | This is called share Breakfast to lunch earned 205 billion dollar These are the most profitable companies in a day | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात शेअर! नाश्ता ते लंच, कमावले 205 अब्ज डॉलर; या आहेत एका दिवसात सर्वाधिक कमावणाऱ्या कंपन्या

आज आम्ही आपल्याला काही अशा कंपन्यांसंदर्भात माहिती देत आहोत, ज्यांच्या मार्केट कॅपमध्ये एका दिवसांत झालीय बंपर वाढ... ...