लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेटा

Meta

Meta, Latest Marathi News

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Read More
Facebook to Meta: नाव बदललं, आता जग अन् जगणं बदलायचंय; समजून घ्या 'फेसबुक'चं 'मेटा' करण्यामागचा 'मेगा' प्लॅन  - Marathi News | Facebook Name Changed to Meta: Mark Zuckerberg's mega plan behind re-branding | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नाव बदललं, आता जग अन् जगणं बदलायचंय; 'फेसबुक'चं 'मेटा' करण्यामागे 'मेगा' प्लॅन

फेसबुकचे नाव बदलून 'मेटा' करण्यामागे, आपले भविष्यातले प्लॅन्सच जगासमोर आणणे हे मार्क झुकरबर्गचे ध्येय आहे. 'मेटा' अर्थात 'मेटावर्स' या तंत्रज्ञानाला 'सोशल जगताचे भविष्य' म्हणून पाहिले जाते. ...