मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. Read More
Facebook to Meta: कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी (२८ ऑक्टोबर) कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात नाव बदलत असल्याची घोषणा केली. ...
फेसबुकचे नाव बदलून 'मेटा' करण्यामागे, आपले भविष्यातले प्लॅन्सच जगासमोर आणणे हे मार्क झुकरबर्गचे ध्येय आहे. 'मेटा' अर्थात 'मेटावर्स' या तंत्रज्ञानाला 'सोशल जगताचे भविष्य' म्हणून पाहिले जाते. ...