नागपूरसह ठाणे व पुणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ स्थापन करून मानसिक आरोग्याशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णाने रविवारी विष प्राशन केल्याने खळबळ उडाली. रुग्णाला तातडीने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ...
विविध कारण तसेच वादांमुळे चर्चेत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत मनोरुग्णालयात तब्बल ८४ मनोरुग्णांचा मृत्यू झाला, तर या कालावधीत १८ मनोरुग्ण पळून गेले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली ...
कोणताही ठोस आधार नसताना न्यायालयावर चिखलफेक करणारे सेल्समॅन ब्रिजलाल वासुमल गंगवानी (५५) हे ‘पॅरानॉईड पर्सनालिटी डिसॉर्डर’ग्रस्त असल्याचा अहवाल प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला. त्यानं ...