Music Therapy: कधी कधी मनाला एवढी मरगळ येते की कारण नसतानाही उगीचच उदास झाल्यासारखे वाटते. काहीच करू नये, कोणाशी बोलू नये, कुठेतरी निघून जावे असे विचार मनात घोळत राहतात. मनाबरोबर शरीरही रेंगाळते आणि अंगभर आळस पसरतो. कुठे काही प्रेम प्रकरण नसतानाही 'ब ...