लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य

Mental health tips, Latest Marathi News

अस्वस्थता बाहेर नाही तर मनुष्याच्या मनात आहे; ती दूर करण्याचे उपाय सांगताहेत शिवानी दीदी - Marathi News | Discomfort is not outside but in the mind of man; Shivani Didi is telling the solution to remove it | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अस्वस्थता बाहेर नाही तर मनुष्याच्या मनात आहे; ती दूर करण्याचे उपाय सांगताहेत शिवानी दीदी

मनुष्याला आपल्या दुःखाचे खापर फोडायला काही ना काही साधन लागते, २०२० मध्ये ते कोव्हीडच्या रूपात मिळाले. याचाच अर्थ अस्वस्थता वातावरणात नाही, तर मनुष्याच्या मनात आहे. ...

ऑफिसात बॉसने झापलं की घरी मुलांवर तुम्ही राग काढता? चिडून घर डोक्यावर घेता? - Marathi News | office pressure makes you angry, arrogant, as a parent you become dominating | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिसात बॉसने झापलं की घरी मुलांवर तुम्ही राग काढता? चिडून घर डोक्यावर घेता?

ऑफिसात बॉस आणि घरी मुलं छळतात तुम्हाला? आपण कमीच पडतो सर्वत्र असं वाटतं? ...

मोबाइल सतत पाहून तुम्हालाही एम्पटी स्क्रोलिंग नावाचा गंभीर आजार झालाय का? नाही म्हणण्यापूर्वी ही घ्या टेस्ट - Marathi News | Empty Scrolling is a new digital addiction, stress and empty scrolling is dangerous. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइल सतत पाहून तुम्हालाही एम्पटी स्क्रोलिंग नावाचा गंभीर आजार झालाय का? नाही म्हणण्यापूर्वी ही घ्या टेस्ट

empty scrolling : हे नवीन ॲडिक्शन आहे. तासंतास वाया जातात आणि आपण काहीच केलं नाही ही भावना पोखरते. ...

स्वस्थ, निरोगी, शांत जीवनशैलीसाठी आठवड्यातून एकदा 'हा' उपास सुरु करा; फायदेच फायदे होतील! - Marathi News | Start 'this' fasting once a week for a healthy, wholesome lifestyle; There will be benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्वस्थ, निरोगी, शांत जीवनशैलीसाठी आठवड्यातून एकदा 'हा' उपास सुरु करा; फायदेच फायदे होतील!

सध्या कोणालाही विचाराल, तर पैशांपेक्षा लोकांना हवी आहे ती मनःशांती; ती मिळवण्यासाठी हा तोडगा नक्की कामी येईल! ...

तुम्हाला भयंकर राग येतो? गीतेत श्रीकृष्णाने सांगितला आहे एक उपाय; वाचा आणि उपयोग करा! - Marathi News | Are you terribly angry? In the Bhagavadgeeta, Lord Krishna has stated a solution; Read and use! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुम्हाला भयंकर राग येतो? गीतेत श्रीकृष्णाने सांगितला आहे एक उपाय; वाचा आणि उपयोग करा!

असे म्हणतात, की आपल्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे भगवद्गीतेत सापडतात. संतापावर आवर घालण्याचाही उपाय त्यात आहे का, याचा शोध घेतला आणि उत्तर समोर आले. ...

आयुष्यात पश्चात्ताप टाळायचा असेल तर 'या' तीन गोष्टींपासून स्वतःला नेहमी दूरच ठेवा! - Marathi News | If you want to avoid remorse in life, always keep yourself away from these three things! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आयुष्यात पश्चात्ताप टाळायचा असेल तर 'या' तीन गोष्टींपासून स्वतःला नेहमी दूरच ठेवा!

देशातला युवा वर्ग सक्षम व्हावा आणि त्याने स्वतः बरोबर समाजाचा विकास करावा यासाठी आचार्य चाणक्य यांनी तरुणांना संबोधून या तीन सूचना केल्या आहेत.  ...

काम करता करताही ध्यानधारणा करता येते; वाचा या सोप्या टिप्स आणि मन ठेवा सदैव प्रसन्न! - Marathi News | Meditation can also be done while working; Read these simple tips and keep in mind always happy! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :काम करता करताही ध्यानधारणा करता येते; वाचा या सोप्या टिप्स आणि मन ठेवा सदैव प्रसन्न!

मेडिटेशन ही काही एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही. त्यासाठी प्रयत्नपूर्वक सराव करावा लागतो. तो कसा करायचा, ते जाणून घेऊया. ...

गर्भपातानंतर उदास वाटतं, रडू येतं, जगण्याची इच्छाच कमी झाली? मूल गमावल्याच्या दु:खात स्वत:लाही हरवलं.. - Marathi News | Emotional aspect of MTP, depression after abortion? how to take care? Narikaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गर्भपातानंतर उदास वाटतं, रडू येतं, जगण्याची इच्छाच कमी झाली? मूल गमावल्याच्या दु:खात स्वत:लाही हरवलं..

गर्भपातानंतर( ( abortion)) होणारा मानसिक त्रास अनेकदा शारीरिक त्रासइतकाच गंभीर असतो, त्याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं आहे. ...