लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य, मराठी बातम्या

Mental health tips, Latest Marathi News

वजन किती वाढले, कशी दिसतेस! टोमणे मारणारे असे बॉडी शेमिंग तुम्हीही सहन करता? पाहा उपाय .. - Marathi News | How much weight did you gain, how do you look! Do you put up with taunting body shaming? See solution.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन किती वाढले, कशी दिसतेस! टोमणे मारणारे असे बॉडी शेमिंग तुम्हीही सहन करता? पाहा उपाय ..

Body Shaming, What It Is & How To Overcome from It बॉडी शेमिंगमुळे व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता निर्माण होते, यातून वाचण्यासाठी ५ टिप्स करतील मदत ...

Mental Health Tips : लोकांचं बोलणं खूपच मनाला लावून घेता? ५ टिप्स, नैराश्यातून बाहेर पडाल, नेहमी आनंदी राहाल - Marathi News | Best Mental Health Tips : What are 5 ways to improve mental health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लोकांचं बोलणं खूपच मनाला लावून घेता? ५ टिप्स, नैराश्यातून बाहेर पडाल, नेहमी आनंदी राहाल

Best Mental Health Tips : मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं सध्या खूपच कठीण झालंय. त्यात सोशल मीडियाच्या अतिवापरानं अनेकदा आपल्यात काहीतरी कमतरता आहे का असं वाटतं.   ...

"हसना भी जरुरी है", आयुष्यात खळखळून हसा, हृदय आणि मेंदूसाठी आहे फायदेशीर.. - Marathi News | "Hasna bhi sharhi hai", Laughter in life is good for heart and brain.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"हसना भी जरुरी है", आयुष्यात खळखळून हसा, हृदय आणि मेंदूसाठी आहे फायदेशीर..

Benefits of Laughing Therapy मोकळेपणाने हसायला शिका, हसणे सोडू नका, शरीर आणि मानसिकदृष्ट्या आहे जरुरी.. ...

Yo Yo Honey Singh : हनी सिंग डिप्रेशनमधून बाहेर, म्हणाला 'कठीण काळात दीपिकानेच केली मदत, तर...' - Marathi News | yo yo honey singh spoke about his depression says deepika helped him with doctors contact | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यो यो हनी सिंग डिप्रेशनमधून बाहेर, म्हणाला 'कठीण काळात दीपिकानेच केली मदत, तर...'

लोकप्रिय रॅपर हनी सिंग त्याच्या कठीण काळाविषयी नुकतंच एका मुलाखतीत बोलला आहे. ...

तुम्हालाही अति विचार करण्याची वाईट सवय आहे? भगवान बुद्ध सांगत आहेत त्यावर सोपा उपाय! - Marathi News | Do you also have a bad habit of overthinking? Simple solution to what Lord Buddha is saying! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुम्हालाही अति विचार करण्याची वाईट सवय आहे? भगवान बुद्ध सांगत आहेत त्यावर सोपा उपाय!

दिवसभरातला आपला जास्तीत जास्त वेळ विचार करण्यातच जात असेल तर कृती करणार केव्हा? यासाठीच वाचा ही गोष्ट...  ...

मनातून कुढता, चिडता पण लोकांसमोर कायम खोटे खोटे हसता, आनंदी दिसता? ही टॉक्सिक पॉझिटिव्हीटी घातक कारण... - Marathi News | Are you upset, angry, but always fake a smile in front of people, look happy? This toxic positivity is dangerous because… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनातून कुढता, चिडता पण लोकांसमोर कायम खोटे खोटे हसता, आनंदी दिसता? ही टॉक्सिक पॉझिटिव्हीटी घातक कारण...

Toxic Positivity Problems वास्तविक जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण आतून खूप दुखावतो. आत हजारो भावनांचे वादळ सुरु असते. अशावेळी मनावर ताबा मिळवणे उत्तम ठरेल. ...

साधू संताच्या आयुष्यात दुःख नाही, हे शक्य आहे का? त्याबद्दल सांगताहेत गौर गोपाल दास! - Marathi News | Is it possible that there is no sorrow in the life of a saint? Gaur Gopal Das tells about it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :साधू संताच्या आयुष्यात दुःख नाही, हे शक्य आहे का? त्याबद्दल सांगताहेत गौर गोपाल दास!

चांगले आणि वाईट यातली निवड करण्याची बुद्धी भगवंताने आपल्याला दिली आहे, तिचा वापर कसा आणि कुठे करायचा ते वाचा.  ...

मनाचे आजार म्हणजे वेड लागणे नव्हे, योग्य उपचार आजार बरे करतात, पण आजारच नाकारला तर? - Marathi News | Mental illness is not madness, proper treatment cures the illness, but what if the illness itself is denied? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनाचे आजार म्हणजे वेड लागणे नव्हे, योग्य उपचार आजार बरे करतात, पण आजारच नाकारला तर?

Schizophrenia Symptoms and Causes मानसिक आजार कुणालाही होवू शकतात, गरज असते योग्य उपचार आणि आपल्या माणसांच्या सहकार्याची.. ...