लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य, मराठी बातम्या

Mental health tips, Latest Marathi News

"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव - Marathi News | World Mental Health Day ‘They laughed at my breakdown’21-year-old Gurgaon woman shares painful mental health experience at work | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव

World Mental Health Day 2025 : कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याच्या समस्यांना किती गांभीर्याने घेतलं जातं हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

World Mental Health Day 2025 : पूर आला, माणसं गेली, मोडला संसार? कसं सावराल मन - कधी भरायची मनाची जखम - Marathi News | World mental health day 2025, Access to Services – Mental Health in Catastrophes and Emergencies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Mental Health Day 2025 : पूर आला, माणसं गेली, मोडला संसार? कसं सावराल मन - कधी भरायची मनाची जखम

World Mental Health Day 2025: नैसर्गिक आपत्तीला सामोरं जाताना मन वाचवणंही तितकंच गरजेचं आहे..  ...

World Mental Health Day 2025: टेन्शन वाढले अन् तीन वर्षांत मानसिक आजारग्रस्तही; आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस  - Marathi News | Tension increased and mental illness in three years; Today is World Mental Health Day | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :टेन्शन वाढले अन् तीन वर्षांत मानसिक आजारग्रस्तही; आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस 

World Mental Health Day 2025: राज्य सरकारने पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांसह जिल्हा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत मानसिक आरोग्य उपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ...

माणसांच्या डोक्यातला कलकलाट आणि केमिकल लोचा - Marathi News | The chaos and chemical imbalance in people's heads | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणसांच्या डोक्यातला कलकलाट आणि केमिकल लोचा

नवउदारमतवादी व्यवस्थेमधली विषमता, बेकारी, स्पर्धा, चंगळवाद, पर्यावरणाचा ऱ्हास, युद्ध यामुळे मानसिक अस्वास्थ्य वाढत चालले आहे.  ...

तुम्ही छोट्याछोट्या गोष्टींचाही फार विचार करता, टेंशन येतं, झोपही येत नाही? ‘ही’ एक याेगमुद्रा मन करेल शांत - Marathi News | how to get rid of anxiety and over thinking, how to do kaleshwar mudra, benefits of kaleshwar mudra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही छोट्याछोट्या गोष्टींचाही फार विचार करता, टेंशन येतं, झोपही येत नाही? ‘ही’ एक याेगमुद्रा मन करेल शांत

How To Get Rid of Anxiety and Over Thinking?: काही काही जणांना खूप विचार करण्याची सवय असते. त्यांच्यासाठी पुढे सांगितलेला उपाय निश्चितच उपयोगी ठरणारा आहे. ...

अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय! - Marathi News | Sankashti Chaturthi 2025: If you are feeling restless, restless, and confused, start with this small but effective solution! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

Sankashti Chaturthi 2025: १० ऑक्टोबर रोजी चातुर्मासातली शेवटची संकष्टी आहे, त्या मुहूर्तावर दिलेला उपाय सुरू केल्याने निश्चितच लाभ होईल! ...

मनोरुग्णांना आपलेच लोक सोडून जातात, मात्र सरकार करते सांभाळ!:मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | our own people abandon the mentally ill but the government takes care of them said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोरुग्णांना आपलेच लोक सोडून जातात, मात्र सरकार करते सांभाळ!:मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती राखणे गरजेचे; कुटुंबामध्ये संवाद वाढवण्याचे आवाहन ...

ताण-चिंता दूर करणारे Happy Hormones कसे वाढवाल? डॉक्टर सांगतात सोप्या टिप्स-रोज राहा आनंदी - Marathi News | How to increase Happy Hormone to relieve stress and anxiety? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताण-चिंता दूर करणारे Happy Hormones कसे वाढवाल? डॉक्टर सांगतात सोप्या टिप्स-रोज राहा आनंदी

Happy Hormone : प्रसिद्ध योगगुरू आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर काही टिप्स दिल्या आहेत. या टिप्स शरीरातील ‘हॅपी हार्मोन’ वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतील. ...