lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेंटल है क्या

मेंटल है क्या, मराठी बातम्या

Mental hai kya, Latest Marathi News

मेंदूचा विकास होण्यासाठी मुलांकडे ही ४ खेळणी असायलाच पाहिजेत, वाचा बालरोगतज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Parenting Tips: 4 simple must have toys to help your child’s skill and brain development | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेंदूचा विकास होण्यासाठी मुलांकडे ही ४ खेळणी असायलाच पाहिजेत, वाचा बालरोगतज्ज्ञांचा सल्ला

Toys That Helps To Improve Brain Development In Child: मोबाईल, टीव्ही असं काही मुलांना दाखविण्यापेक्षा ही खेळणी त्यांना आणून द्या... १ ते ३ वर्षाच्या मुलांच्या मेंदूचा विकास होण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. ...

सरळ तर नेहेमीच चालतो उलटं चालून बघा.. 5 फायद्यांसाठी करावा रिव्हर्स वाॅक - Marathi News | If it is straight, it always works. Try to do the opposite. Reverse walk should be done for 5 benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सरळ तर नेहेमीच चालतो उलटं चालून बघा.. 5 फायद्यांसाठी करावा रिव्हर्स वाॅक

रिव्हर्स वाॅकमुळे मधुमेह, रक्तदाब , किडनीशी संबंधित आजार बरे होण्यास तसेच मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते असं तज्ज्ञ सांगतात. पण उलटं चालायचं ते कसं आणि किती? ...

दिया मिर्झापाठोपाठ मोडला आणखी एक संसार, ‘या’ सेलिब्रिटी कपलनेही घेतला विभक्त होण्याचा निर्णय - Marathi News | judgementall hai kya writer kanika dhillon confirms end marriage with husband prakash kovelamudi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिया मिर्झापाठोपाठ मोडला आणखी एक संसार, ‘या’ सेलिब्रिटी कपलनेही घेतला विभक्त होण्याचा निर्णय

दिया मिर्झापाठोपाठ आणखी एका सेलिब्रिटी कपलने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हंगेरियन आर्टिस्टने ‘जजमेंटल है क्या’च्या मेकर्सवर लावला चोरीचा आरोप, जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | hungarian artist flora borsi accuses judgemental hai kya makers of plagiarising her art | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हंगेरियन आर्टिस्टने ‘जजमेंटल है क्या’च्या मेकर्सवर लावला चोरीचा आरोप, जाणून घ्या काय आहे प्रकरण

आधी या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेण्यात आला. यानंतर चित्रपटाच्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये कंगना व एका पत्रकाराचा वाद झाला. हा वाद ताजा असताना आता या चित्रपटाने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. ...

कंगना राणौतला पत्रकाराशी पंगा पडला भारी, मीडियाने घेतला इतका मोठा निर्णय - Marathi News | Entertainment journalists to boycott Kangana Ranaut after spat with reporter at Judgemental Hai Kya event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतला पत्रकाराशी पंगा पडला भारी, मीडियाने घेतला इतका मोठा निर्णय

‘जजमेंटल है क्या’ सिनेमाच्या एका इव्हेंटमध्ये  कंगना एका पत्रकारावर भडकली होती. एवढेच नाही तर यानंतर तिची बहीण रंगोली हिने मीडियाबद्दल  अनेक उलसुलट गोष्टी लिहिल्या होत्या. ...

कंगना राणौतसोबतच्या वादानंतर आता पत्रकार टाकणार का जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या प्रमोशनवर बहिष्कार? - Marathi News | Media demands apology from Bollywood star Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतसोबतच्या वादानंतर आता पत्रकार टाकणार का जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या प्रमोशनवर बहिष्कार?

कंगनाने एका पत्रकारासोबत ‘पंगा’ घेतला होता. भर पत्रकार परिषदेत एका पत्रकारासोबत ती जोरदार भांडली होती. ...

यहीं पत्रकार कंगना के आगे पीछे घूमता था...! रंगोलीने केली बहीणीची पाठराखण!! - Marathi News | Kangana Ranaut gets into an argument with journalists, rangoli reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यहीं पत्रकार कंगना के आगे पीछे घूमता था...! रंगोलीने केली बहीणीची पाठराखण!!

‘जजमेंटल है क्या’ या आगामी चित्रपटाच्या इव्हेंटदरम्यान कंगना राणौतने एका पत्रकारासोबत ‘पंगा’ घेतला. भर पत्रकार परिषदेत कंगना पत्रकारासोबत भांडली. या भांडणात कंगना राणौतची बहीण रंगोली उडी घेणार नाही, हे शक्यच नाही. ...

VIDEO : कंगना राणौतची सटकली! भर पत्रकार परिषदेत पत्रकारासोबत भांडली!! - Marathi News | uproar in kangana ranauts press conference | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : कंगना राणौतची सटकली! भर पत्रकार परिषदेत पत्रकारासोबत भांडली!!

लवकरच कंगनाचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि कंगना यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी तिने काय केले तर एका पत्रकारासोबत ‘पंगा’ घेतला. ...