लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मासिक पाळी आणि आरोग्य

Menstrual Health

Menstrual health, Latest Marathi News

मासिक पाळी आणि आरोग्य-menstrual health-वयात येणाऱ्या मुलीपासून-नवमाता आणि मेनोपॉजपर्यंत स्त्रीच्या जीवनात मासिक पाळीचे चक्र फार महत्त्वाचे. त्याविषयी शास्त्रीय माहिती, आजारांवर उपचार हा महिलांचा हक्क आहे.
Read More
Yoga To Regulate Menstrual Cycle: पाळी कायम अनियमित? 3 योगासनं नियमित करा, पाळीचे चक्र सुधारेल-पोटदुखीही कमी - Marathi News | 3 yogasana for getting regular menstrual periods, also helps to control heavy blood flow during periods and reduces menstrual pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाळी कायम अनियमित? 3 योगासनं नियमित करा, पाळीचे चक्र सुधारेल-पोटदुखीही कमी

Yoga To Regulate Menstrual Cycle: ३ योगासनं... पिरेड्स नियमित येण्यासाठी तर या आसनांचा उपयोग होईलच, पण त्यासोबतच वेटलॉस, इंचेसलॉस करण्यासाठी अनेक फायदेही होतील.  ...

''पाळी आली म्हणूनच मी हरले', चीनची टेनिसपटू झेंग किनवेनचा संताप, मी पुरुष असते तर... - Marathi News | "I lost because of my menstrual periods" said Chinese tennis player Zheng Qinwen. "If I were a man ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :''पाळी आली म्हणूनच मी हरले', चीनची टेनिसपटू झेंग किनवेनचा संताप, मी पुरुष असते तर...

Zheng Qinwen: चीनची टेनिसपटू झेंग किनवेनने (tennis) तिच्या पराभवानंतर व्यक्त केलेला संताप आणि पाळीवरचा (menstrual periods) राग पुन्हा एकदा प्रत्येक बाईचं दुखणं मांडणारा ठरला आहे.. ...

धर्मशास्त्राने मासिक धर्माचा संबंध धार्मिक कार्याशी का जोडला होता? जाणून घ्या! - Marathi News | Why did Dharmashastra associate menstruation with religious activities? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :धर्मशास्त्राने मासिक धर्माचा संबंध धार्मिक कार्याशी का जोडला होता? जाणून घ्या!

मासिक पाळीच्या संबंधात आजही अनेक घरात कडक नियम पाळले जातात. मुळात एवढी बंधने स्त्रियांवर का घातली गेली ते आधी जाणून घेऊ.  ...

Menstrual Hygiene Day: मासिक पाळीतल्या स्वच्छतेबाबत ८० टक्के महिला अजूनही निष्काळजीच, अस्वच्छतेनं वाढणारे आजार गंभीर - Marathi News | Menstrual Hygiene Day: 80% of women are still careless about menstrual hygiene, serious illness due to unhygienic conditions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीतल्या स्वच्छतेबाबत ८० टक्के महिला अजूनही निष्काळजीच, अस्वच्छतेनं वाढणारे आजार गंभीर

Menstrual Hygiene: मासिक पाळीत शरीराची स्वच्छता कशी करायची, याबाबत अजूनही अनेक जणींना व्यवस्थित माहितीच नाही.. शहरी मुलीही याला अपवाद नाहीत.. म्हणूनच तर २८ मे रोजी जगभर साजरा केला जातो Menstrual Hygiene Day.. ...

१५ ते २४ वयोगटातील ७० टक्के तरुणी मासिक पाळीत वापरतात कापड, आजारांचा गंभीर धोका - Marathi News | About 70% of young women between the ages of 15 and 24 use cloth during menstruation, a serious risk of illness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१५ ते २४ वयोगटातील ७० टक्के तरुणी मासिक पाळीत वापरतात कापड, आजारांचा गंभीर धोका

मासिक पाळीच्या काळात आरोग्य आणि स्वच्छता यांच्यादृष्टीने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. ...

Three Day Menstrual Leave Every Month In Spain : आता स्पेनही देणार महिलांना मासिक पाळीची 3 दिवस सुटी, युरोपियन देशात मोठा गहजब - Marathi News | Three Day Menstrual Leave Every Month In Spain: Now Spain will also give women 3 days menstrual leave, a big buzz in European countries | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता स्पेनही देणार महिलांना मासिक पाळीची 3 दिवस सुटी, युरोपियन देशात मोठा गहजब

Three Day Menstrual Leave Every Month In Spain : महिलांसाठी खूशखबर; जपान, इंडोनेशियानंतर मासिक पाळीची सुट्टी देणारा स्पेन हा पाचव्या क्रमांकाचा देश ...

How Does Sunlight Affect Our Mood : उन्हामुळे खूप चिडचिड होते? रागावर कंट्रोल ठेवण्यासाठी १० टिप्स; डोकं, मन दोन्ही राहील शांत - Marathi News | How Does Sunlight Affect Our Mood : Sun Impacts Your Mental Health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे खूप चिडचिड होते? रागावर कंट्रोल ठेवण्यासाठी १० टिप्स; डोकं, मन दोन्ही राहील शांत

How Does Sunlight Affect Our Mood : या लेखात तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मूड नेहमी चांगला ठेवण्यासाठी कोणते बदल करायला हवेत याबाबत सांगणार आहोत. ...

मासिक पाळीत अस्वच्छ पॅड्स वापरल्याने गर्भाशयाला इन्फेक्शन होण्याचा धोका; स्वच्छता आणि आरोग्य सांभाळा.. - Marathi News | Risk of infection using unhygienic sanitary napkins during menstruation, Narikaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीत अस्वच्छ पॅड्स वापरल्याने गर्भाशयाला इन्फेक्शन होण्याचा धोका; स्वच्छता आणि आरोग्य सांभाळा..

मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर जंतूसंसर्ग होऊन मोठ्या आजारांचा त्रास होण्याची शक्यता असते. ...