मासिक पाळी आणि आरोग्य-menstrual health-वयात येणाऱ्या मुलीपासून-नवमाता आणि मेनोपॉजपर्यंत स्त्रीच्या जीवनात मासिक पाळीचे चक्र फार महत्त्वाचे. त्याविषयी शास्त्रीय माहिती, आजारांवर उपचार हा महिलांचा हक्क आहे. Read More
हा आजार तुम्हाला अनेक अर्थांनी कमकुवत करणारा आजार आहे. या आजारामुळे तुमचे करीयर तर खराब होतेच पण तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वैवाहिक जीवनाचा अनुभवही योग्यरितीने घेऊ शकत नाही. ...
पाळीतल्या दिवसात शरीराला आणि मनाला आनंदी आणि उत्साही ठेवण्यासाठी व्यायाम करणं आवश्यकच. पाळीच्या दिवसात व्यायाम करताना व्यायामाचे 8 नियम लक्षात ठेवायला हवेत. ...
'लिंगभेदापलिकडे एक खेळाडू म्हणून आपली ओळख व्हावी ही इच्छा प्रत्येक खेळाडुची असते. पण म्हणून खेळताना महिला म्हणून तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानाची तीव्रता कमी होत नाही. ' क्रिकेटपटू जेमिमा राॅड्रिक्स सांगतेय क्रिकेटची वेगळी गोष्ट ! ...
Health tips: पाळी सुरू झाली की सुरुवातीचे दोन दिवस काहीच करू नये असं वाटतं ना? पोटदुखी (menstrual cramps, menstrual pain) असह्य होते.. म्हणूनच तर या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी दररोज करा हे सोपे व्यायाम.. ...
Health tips: मासिक पाळीदरम्यान जर रक्तस्त्राव (menstruation cycle) अचानक कमी झाल्यासारखा वाटत असेल, तर ही काही त्याची प्रमुख कारणं असू शकतात... त्यामुळे याबाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विसरू नका.. ...