हैदराबाद अत्याचार प्रकरणात एन्काउंटर केलेल्या चारही पोलिसांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. अभिनंदनास पात्र असलेल्या पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने गौरव करावा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहखात्याकडे केली आहे. ...
महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामात अडथळे आणत ‘ब्लॅकमेलिंग’ करणाऱ्या सर्वपक्षीय आमदार-खासदार तसेच लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. ...