बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर सुरुवातीला दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेचे उमेदवार कधी अपक्ष, तर कधी ढाल-तलवार, इंजिन असे चिन्ह घेऊनही लढले. मात्र, पुढे शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे समीकरण दृढ झाले. ...
शिवसेनेसाठी सध्या संघर्षाचा काळ असून बड्या नेत्यांनी शिवसेना सोडल्यानंतर आता फक्त निष्ठावंत उतरल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यापूर्वीच म्हटलं होतं. ...