लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खासदार

खासदार

Member of parliament, Latest Marathi News

2000 रुपयांची नोट बंद होणार? ससंदेत भाजप खासदारानेच केली मागणी; कारण काय..? - Marathi News | 2000 rupee note will be discontinued? demand was made by the BJP MP Sushil Modi in Parliament; What is the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2000 रुपयांची नोट बंद होणार? ससंदेत भाजप खासदारानेच केली मागणी; कारण काय..?

भाजप खासदार सुशील मोदी यांनी 2000 रुपयांची नोट बंद करण्याची मागणी केली आहे. ...

Badruddin Ajmal Controversy, Hindu-Muslim: "मला लाज वाटते..."; हिंदुंबद्दलच्या वादग्रस्त विधानावर मुस्लीम खासदाराने मागितली माफी - Marathi News | Muslim MP aiudf supremo Badruddin Ajmal apologises for hurting sentiments on controversial statement against hindus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला लाज वाटते..."; मुस्लीम खासदाराने हिंदुंबद्दलच्या वादग्रस्त विधानावर मागितली माफी

काय म्हणाले होते बदरुद्दीन अजमल... वाचा सविस्तर ...

आमदार, खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला - Marathi News | MLAs, MPs along with Chief Minister Shinde at Kamakhya Devi's darshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार, खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला

या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांसह मंत्री, आमदार आणि खासदारांचे कुटुंबीयही सहभागी होणार आहेत. ...

Eknath Shinde: खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, ठाकरे गटाचे ८ आमदार ३ खासदार शिंदे गटात येणार? - Marathi News | Big secret explosion by mp prataprao jadhav, 8 MLAs of Thackeray group and 3 MPs will join Shinde group of shivsena | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, ठाकरे गटाचे ८ आमदार ३ खासदार शिंदे गटात येणार?

बुलडाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते आणि शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. ...

साधूच्या वेशात सैतान! हात जोडले, दान मागतिले अन् माजी खासदारावर केला हल्ला - Marathi News | man attacked the former MP of tdp in his house in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साधूच्या वेशात सैतान! हात जोडले, दान मागतिले अन् माजी खासदारावर केला हल्ला

तेलुगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशातील माजी खासदार शेषगिरी राव यांच्यावर गुरुवारी सकाळी जीवघेणा हल्ला झाला. ...

Shivsena: परभणीतील विजयानंतरच शिवसेनेला मिळाला 'धनुष्यबाण', जाणून घ्या इतिहास - Marathi News | After the victory in Parbhani, Shiv Sena's symbol bow and arrow is fixed, know the history | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणीतील विजयानंतरच शिवसेनेला मिळाला 'धनुष्यबाण', जाणून घ्या इतिहास

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर सुरुवातीला दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेचे उमेदवार कधी अपक्ष, तर कधी ढाल-तलवार, इंजिन असे चिन्ह घेऊनही लढले. मात्र, पुढे शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे समीकरण दृढ झाले. ...

धनुष्यबाण गोठवल्याची बातमी धडकली अन् शिवसेना खासदाराने सांगितलं नवं चिन्ह - Marathi News | The news of the bow being frozen broke and the Shiv Sena MP Omraje Nimbalkar said the new symbol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनुष्यबाण गोठवल्याची बातमी धडकली अन् शिवसेना खासदाराने सांगितलं नवं चिन्ह

शिवसेनेसाठी सध्या संघर्षाचा काळ असून बड्या नेत्यांनी शिवसेना सोडल्यानंतर आता फक्त निष्ठावंत उतरल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यापूर्वीच म्हटलं होतं. ...

'बारामती' विकास मॉडेलची भुरळ! खासदारांच्या संसदीय सहायकांनी केली पाहणी - Marathi News | allure of the 'Baramati' development model; Inspected by MP Parliamentary Assistant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बारामती' विकास मॉडेलची भुरळ! खासदारांच्या संसदीय सहायकांनी केली पाहणी

३८ खासदारांचे संसदीय सहायक दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर... ...