चिखलदरा पर्यटनस्थळावर दोन दिवसांपासून पहाटे सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बरमासत्ती व सेमाडोहनजीकच्या उंच भागावर असलेल्या माखला गावात सर्वात कमी ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ...
१ डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासून शाळा उघडण्याचे आदेश जारी झाले. परंतु, हतरू जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद आहे. ...
पहिल्या डोसनंतर ८४ दिवसांनी दुसऱ्या डोसचा कालावधी असल्यामुळे मेळघाटातील आदिवासी कामाच्या शोधात स्थलांतरित झाले. त्यातील अनेकांनी पहिलाही डोज घेतला नाही. परिणामी प्रशासन व आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. ...
Amravati News आमदार राजकुमार पटेल यांनी पूर्णपणे गोंडी लोकांसारखे वस्त्र आणि आभूषण परिधान करून मेळघाटातील आठवडी बाजारात हजेरी लावली. इतकेच नव्हे, तर त्यांनी बासुरी हातात घेऊन गोंडी बांधवांसोबत नृत्याचा फेरही धरला. ...
Nagpur News २०१७ पासून मेळघाटात चौदाशेहून अधिक अर्भक व बालमृत्यू झाले आहेत. कागदावर कुपोषण नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी विदारक स्थिती कायम आहे. ...
Nagpur News मेळघाटमध्ये मागील पाच वर्षांत कुपोषणामुळे एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा अमरावतीच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आला आहे. ...