मेळघाटात तब्बल तीन आठवड्यांनंतर शनिवारी सूर्यदर्शन झाले. सलग दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जीवनमान विस्कळीत झाले होते. सततची झड राहिल्याने कपडे धुण्याचा व वाळविण्याची अडचण निर्माण झाली होती. ती शनिवारी-रविवारी दूर झाली. ...
आश्लेषा नक्षत्राच्या पाचव्या दिवशीही जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या २४ तासांत धारणी तालुक्यात तब्बल १२५ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धारणी तालुक्यातील सिपना, तापी, अचलपुरातील सपन व मोर्शी तालुक्यातून वा ...
एकेकाळी कुपोषण आणि दारिद्रय अशी ओळख असलेल्या मेळघाटला रोजगाराचा मार्ग गवसला आहे. त्यातून मेळघाटचे रूप बदलू पाहत आहे. ते जगासमोर येणे आवश्यक आहे. येथे निर्माण होणाऱ्या बांबूपासून सव्वा लाख बांबू राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे. असे प्रयोग झाले तर म ...
मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या हातून राख्या तयार करण्यात येत आहेत. यंदा जिल्हा सैनिक कार्यालयाच्या माध्यमातून सीमेवरील जवानांना १० हजार राख्या पाठविल्या जातील, अशी माहिती नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे यांनी रविवारी पत्रपरिषदेतून दिली. ...