CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
मेहकर, मराठी बातम्या FOLLOW Mehkar, Latest Marathi News
तपासणी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. ...
शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजेदरम्यान घडली. ...
मेहकर: जीपची दोन मोटारसायकलला धडक झाल्याने एक ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना मेहकर येथील डोणगाव रोडवर रविवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडली. ...
येथील तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष सिताराम ठोकळ यांनी सपत्नीक वरुणराजाला आगमनासाठी पूजा करून साकडे घातले आहे. ...
‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? असा आवाज मेहकर तहसील कार्यालय परिसरात बराच वेळ घुमला. त्यामुळे या आवाजाकडे तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांचे लक्ष वेधले होते. ...
नगराध्यक्ष कासम गवळी यांच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...
मेहकर शहरातील रेणुका चौक परिसरातील चढावर उलटून झालेल्या अपघातामध्ये तोफिक मोहम्मद चौधरी (रा. गवळीपुरा, मेहकर) हा युवक ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. ...
मेहकर : तालुक्यातील फैजलापूर येथे घर व गोठ्याला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ...