लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicines, Latest Marathi News

अरे देवा! ३८४ औषधे १२ टक्क्यांनी महागणार; हृदयविकार, मधुमेहाच्या रुग्णांना फटका - Marathi News | 384 medicines will be expensive by 12 percent; Heart disease, diabetes patients hit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! ३८४ औषधे १२ टक्क्यांनी महागणार; हृदयविकार, मधुमेहाच्या रुग्णांना फटका

२०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये घाऊक किंमत निर्देशांक १२.१२ टक्के वाढला आहे. ...

Pharma Company License: केंद्र सरकारची 18 फार्मा कंपन्यांवर कारवाई; थेट कंपनीचे परवाने रद्द - Marathi News | Pharma Company License: Central Government action against 18 pharma companies; DCGI cancelled company licenses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारची 18 फार्मा कंपन्यांवर कारवाई; थेट कंपनीचे परवाने रद्द

Pharma Company License Cancel: बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे बनवणाऱ्या फार्मा कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ...

कंगालीच्या वाटेवर असलेल्या Pakistan मध्ये लोकांचे हाल; उपचार महागले, औषधांचा तुटवडा - Marathi News | Pakistan in deep trouble severe shortage of medicines life saving drugs in country as Pak facing biggest economic crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महाकंगाल पाकिस्तानात लोकांचे हाल, राज्यकर्त्यांनी लावली वाट; उपचारासाठी औषधेच नाहीत...

जीवरक्षक औषधांच्या किमती कल्पनेच्या बाहेर, सप्लायर्सनी पुरवठा केला बंद ...

डायबेटीस, ब्लडप्रेशरसह एकूण ७४ महत्वाच्या औषधांच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित, जाणून घ्या नवे दर... - Marathi News | Centre fixes retail prices of diabetes high blood pressure 74 other medicines Check latest rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डायबेटीस, ब्लडप्रेशरसह एकूण ७४ महत्वाच्या औषधांच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित, जाणून घ्या नवे द

केंद्र सरकारच्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (NPPA) मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादींसह एकूण ७४ औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. ...

कंटेनरमधून ७६ लाखांची औषधे लांबविली, शिरपूरची घटना - Marathi News | Medicines worth 76 lakhs stolen from containers incident in Dhule Shirpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंटेनरमधून ७६ लाखांची औषधे लांबविली, शिरपूरची घटना

पोलिसात गुन्हा दाखल, तपास सुरू ...

मोठ्ठा दिलासा! कॅन्सर, शुगरसह अनेक गंभीर आजारांवरील औषधे झाली स्वस्त, असे आहेत नवे दर - Marathi News | A big relief! Medicines for many serious diseases including cancer, sugar have become cheaper, these are the new rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठ्ठा दिलासा! कॅन्सर, शुगरसह अनेक गंभीर आजारांवरील औषधे झाली स्वस्त, असे आहेत नवे दर

Medicines Price: केंद्र सरकारने कॅन्सर, डायबिटिस, ताप आणि हेपेटायटिससह अनेक गंभीर आजारांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचे दर ४० टक्क्यांपर्यंत घटवले आहेत. ...

अनेक कंपन्यांची पॅरासिटामोल आणि इतरही काही औषधं टेस्टमध्ये फेल, घेण्यापूर्वी बघा संपूर्ण लिस्ट - Marathi News | Paracetamol and some other drugs of many companies fail in the test, see the complete list before taking it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनेक कंपन्यांची पॅरासिटामोल औषधं टेस्टमध्ये फेल, घेण्यापूर्वी बघा संपूर्ण लिस्ट

रिपोर्टनुसार या  औषधांचे सॅम्पल टेस्टमध्ये फेल... ...

कॅन्सरच्या औषधांवर 5000% पर्यंत नफा कमावतात रुग्णालये; 2600 ला मिळतं 225 रुपयांचं इंजेक्शन - Marathi News | why cancer medicines are expensive private hospitals selling medicines by taking huge profits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅन्सरच्या औषधांवर 5000% पर्यंत नफा कमावतात रुग्णालये; 2600 ला मिळतं 225 रुपयांचं इंजेक्शन

कॅन्सरवरील महागड्या उपचारामागील एक प्रमुख कारण म्हणजे औषधांचा अवाजवी खर्च. एमआरपीवर ही औषधे विकून रुग्णालये मोठ्या प्रमाणात कमाई करत आहेत. ...