महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा सुरू असून निर्माणकार्यसुद्धा सुरू आहे. रुग्णालयामध्ये अँटी रेबिज इंजेक्शन व औषधांचा तात्काळ पुरवठा सुरू करण्याचे निर्देश कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी गुरुवारी दिले. ...
पत्र पोहचविण्याव्यतिरिक्त अनेक सेवा चालविणारा डाक विभाग लॉकडाऊनच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मुंबई, पुण्याचे टपाल पोहचते करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यासह रेल्वेशी ‘टायअप’ करून औषध आणि शेतकऱ्यांचा माल विविध शहरात पोहचविण्याची व्यवस्था केली ...
मंगळवारी सकाळपासून आपल्याला किमान १० ते १५ नागरिकांकडून हे औषध कुठे मिळणार अशी विचारणा झाली, अशी माहिती पालिकेच्या विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला दिली. ...