गोवा-बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयात परप्रांतीय रूग्णांकडून फी आकारणी सुरू केल्याच्या निषेधार्थ सावंतवाडीत ५० मीटरच्या अंतरावर दोन जनआक्रोश आंदोलने झाली. दोन्ही आंदोलनांना चांगला प्रतिसाद मिळाला असून, गोवा मेडिकल कॉलेज उभारताना सिंधुदुर्गचा वाटा ...
गर्भवती, सिकलसेल व अॅनेमियाच्या रुग्णांसाठी जीवनावश्यक असलेली ‘आयर्न अॅण्ड फोलिक अॅसिड’च्या गोळ्यांची मुदत (एक्सपायरी) मार्च २०१८ ला संपत असल्याने नागपूर महानगरपालिकेला २० लाखांहून जास्त गोळ्या नष्ट कराव्या लागणार आहे. ...
फार्मासिट्युकल इंड्रस्ट्रीमध्ये क्लिनिकल ट्रायल ,संशोधन आणि निर्मिती या क्षेत्रात डॉक्टरांना करियरच्या मोठ्या संधी असून डॉक्टरांच्या वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग या क्षेत्रात झाला तर विविध आजारांवर आणखी प्रभावकारी औषधें तयार होतील, असे प्रतिपा ...
प्रसूतिक्षेत्रातील जे ज्ञान ‘गुगल’कडेही नाही, ते ज्ञान डॉ. सतीश पत्कींकडे आहे; म्हणूनच त्यांचे वंध्यत्व चिकि त्सेवरील हे पुस्तक देशभरातील डॉक्टर्स आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमेश भोंडे यां ...
मुक्या जनावरांना लाळ्या खुरकत (एफएमडी) होऊ नये, म्हणून दिल्या जाणा-या लसीच्या खरेदीत पशुवैद्यकीयमंत्री महादेव जानकर आणि उपसचिव रवींद्र गुजर यांनी आपला हट्ट न सोडल्याने निविदेचा घोळ कायम आहे. सहाव्यांदा काढलेल्या टेंडरवरही तीव्र आक्षेप आल्यानंतर त्याल ...
राज्य शासनाच्या सर्वच विभागांनी त्यांना लागणारी औषधांची मागणी हाफनिक महामंडळाकडे नोंदवावी. त्यानुसार, महामंडळाने औषधे, वैद्यकीय उपकरणांची खरेदी करावी, असा निर्णय मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. ...