ट्रामाडोल या गुंगीकारक औषधांची विक्री करणा-या मयूर मेहतासह चौघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने सोमवारी अटक केली. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ...
औषध निर्यातीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखले जाते. जगाला लागणारी ८0 टक्के औषधे भारत निर्यात करतो. या क्षेत्राला आता आॅनलाइन फार्मसी ते बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आक्रमण असे अनेक अडथळे भेडसावू लागले आहेत. ...
हाफकीन संस्थेकडून औषध पुरवठ्यास विलंब होत असल्याने यापुढे हाफकीनकडून औषधे न घेता जिल्हा नियोजन मंडळांनी स्वखर्चाने ही औषधे जिल्हा रुग्णालयांना उपलब्ध करून द्यावीत, असा निर्णय राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घेतला आहे. ...
सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधे व यंत्रसामुग्री पुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या हाफकिन कंपनीने औषध खरेदी संदर्भातले ७० टेंडर पूर्ण केले आहेत. त्यामुळे लवकरच टंचाई दूर करून औषध पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास २९ जुलै २०१८ ...
सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेल्या ११८३ प्रस्तावांपैकी तब्बल ९९२ औषधांच्या खरेदीसाठी केवळ पोस्टमनगिरी करत प्रत्येक औषधासाठी जशी मागणी आली तशा वेगळ्या निविदा काढण्याचे काम महामंडळाने केले. ...
शासनाने शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या औषधांची खरेदी हाफकिन महामंडळाकडून खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मे महिन्यात अडीच कोटी रुपये हाफकिनच्या खात्यात जमा करून, औषधांची मागणी केली होती. अजूनही हाफकिनकडून औ ...
खुल्या निविदेद्वारे जी औषधे ‘डब्लूएचओ जीएमपी’ मानांकनानुसार स्वस्तात मिळतात ती हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाने अव्वाच्या सव्वा दराने सरकारला दिली आहेत. त्यामुळे सरकारचाच एक विभाग शासनाची लूट करत असल्याचे समोर आले आहे. ...