अकोला: राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून, यामध्ये प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यातील स्थिती बिकट असल्याची माहिती आहे. ...
गोवर - रूबेला एकत्रित लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून या आजाराला पोलिओ प्रमाणे हद्दपार करण्याचे उद्दिष्ट असून, जालना जिल्ह्यात सहा लाख १५ हजार मुलांना हे लसीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ...
रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या तरुणांना थांबवून त्यांच्यात शारीरिक दोष असल्याचे सांगून नसलेला आजार गळी पाडतात, जडीबुटीची भुकटी दाखवित ‘ये है इसका इलाज’ असे सांगून ५० ते १०० रुपये आकारतात. १०० टक्के रोग दूर होण्याची हमी देतात. दिवसाकाठी रोज शेकडो तरुण अश ...
आॅनलाईन औषध विक्रीमुळे देशातील तरुणवर्गाला नशेची औषधे सहज उपलब्ध होत आहेत. यामुळे नशेच्या आहारी जाऊन देशाची तरुण पिढी बरबाद होत आहे. त्यामुळे आॅनलाईन औषध विक्रीवर बंदी आणणे गरजेचे आहे. यासाठी आपण लढा पुकारला असून न्यायालयात दावा दाखल केल्यावर न्यायाल ...
गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये विविध आजारांनी थैैमान घातले आहे. स्वाइन फ्लू, डेंगीने आरोग्य विभागाला ताप दिला असून, आता इतर गंभीर आजारांवरील औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ...