‘हाफकिन बायो-फार्मास्युटीकल्स कॉपोरेशन लि.’मुळे औषधी, यंत्र सामूग्री खेरीदीत पारदर्शकता आली आहे. पुढील सहा महिन्यात या कंपनीकडून औषधांसह यंत्र सामूग्री पुरवठाही सुरळीत होईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी ...
एचआयव्हीबाधितांना नि:शुल्क मिळणाऱ्या औषधांचा तुटवडा पडला आहे. बाहेर या औषधांच्या किमंती सामान्यांना परडवणाऱ्या नाहीत. परिणामी, रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून रोग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. अॅलोपॅथी आणि आयुर्वेदाची सांगड घालून या आजारावर मात करणे शक्य असल्याचा विश्वास आयुर्वेद फेलोशिपमध्ये देशातून प्रथम आलेले डॉ. अभिषेक शुक्ला यांनी व्यक्त केला. ...
गरजू रुग्णांंना कमी दरात औषधी मिळावी या हेतूने केंद्र शासनाने जनऔषधी (जेनेरिक) सेवा केंद्र योजना सुरू केली असली तरी प्रत्यक्षात आजच्या घडीला राज्यभर त्याचा ‘बाजार’ मांडला गेला आहे. ...