औषध खरेदीची जबाबदारी हाफकीनकडे सोपवण्यात आल्यानंतरही खरेदीचा घोळ मिटत नसल्याने राज्यात औषधांचा तुटवडा भासू नये, असे कारण देत शासकीय रुग्णालयांमध्ये स्थानिक स्तरावर औषध खरेदीच्या मर्यादा पाच हजार रुपयांवरुन १ लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला ...
केंद्र सरकारने औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणण्याचा सपाटा लावल्याचा फटका अमेरिकेतील औषध कंपन्यांना बसत आहे. भारतातील नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनी अमेरिकेत विकली जाणारी औषधे महाग करणे सुरू केले आहे. ...
मागील १० वर्षांमध्ये नवीन प्रतिजैविके बनलेली नाहीत आणि आगामी २० वर्षेही नव्या प्रतिजैविकांची निर्मिती अशक्य आहे. त्यामुळे उपलब्ध प्रतिजैविकांचा वापर योग्यवेळी आणि योग्य प्रमाणातच करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले. ...
देशभरातील 'आयएमए' च्या तीन लाख अॅलोपॅथिक डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत बंद ठेवून धिक्कार केला. यात पुण्यातील साडेचार हजार डॉक्टर सहभागी झाले होते. ...
औषध व साहित्य खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. ‘हाफकिन बायो- फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’वर याची जबाबदारी दिली. हाफकिनकडून औषधांसह साहित्यही उपलब्ध न झाल्याने रुग्णसेवा अडचणीत आली आहे. ...
घाटी रुग्णालयात माता व बाळाला एकाच छताखाली उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत २०० खाटांचा स्वतंत्र माता व बालविभाग (एमसीएच विंग) उभारण्यात येणार आहे. ...