लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicine, Latest Marathi News

संशोधनासाठी हाफकिनला मिळणार अत्याधुनिक इमारत - Marathi News |  The state-of-the-art building will be available for research | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संशोधनासाठी हाफकिनला मिळणार अत्याधुनिक इमारत

हाफकीनच्या औषध निर्माण महामंडळासाठी विविध जीवन रक्षक लस व औषध निर्माण करण्याकरता राज्य शासनाकडून १००कोटी रुपयांचा निधी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मंजुरी दिली ...

मुतखड्यावर प्रभावी व स्वस्त आयुर्वेदिक औषधाची निर्मिती - Marathi News | Effective and cheap Ayurvedic medicinal production on mortuary | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुतखड्यावर प्रभावी व स्वस्त आयुर्वेदिक औषधाची निर्मिती

पेटंट मिळाले; स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संशोधन; डिसोकॅॅल गोळ्या लवकरच उपलब्ध होणार ...

आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा - Marathi News | Shortage of medicines in health center | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील सुमारे दहा गावांसाठी दिलासा देणारे ठरणारे असून आवश्यक औषधांचा साठा येथे उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ...

पीएचडी करणारा विद्यार्थी रातोरात अब्जाधीश बनला...मधुमेहींना मिळणार दिलासा - Marathi News | PhD students become billionaire overnight ... Diabetes will get relief | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पीएचडी करणारा विद्यार्थी रातोरात अब्जाधीश बनला...मधुमेहींना मिळणार दिलासा

5588 कोटी रुपयांना विकली कंपनी ...

सोलापूरातील शासकीय रुग्णालयाला औषधांची चणचण ! - Marathi News | Medical hospital in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील शासकीय रुग्णालयाला औषधांची चणचण !

बिलापोटी ५.५ कोटी थकले; पुरवठादार करताहेत टाळाटाळ ...

केरळचा औषधी पुरवठा ठप्प - Marathi News | Kerala's medicinal supply jam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केरळचा औषधी पुरवठा ठप्प

केरळमधील पूरस्थितीमुळे तेथील वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा औरंगाबादेतील औषधी उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. येथून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळमध्ये विक्रीसाठी जात असे. मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळला रवाना झाला नाही. ...

आॅक्सिटोसीन इंजेक्शन आता थेट डॉक्टरांना मिळणार; मेडिकलवरील खुली विक्री होणार बंद  - Marathi News | Oxytocin injection will now be available directly to the doctor; Open sale on medical basis will stop | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आॅक्सिटोसीन इंजेक्शन आता थेट डॉक्टरांना मिळणार; मेडिकलवरील खुली विक्री होणार बंद 

बाळंतपणासाठी वापरण्यात येणाऱ्या आॅक्सिटोसीन इंजेक्शनचा वापर काही शेतकरी पशुधनामध्ये दूध वाढविण्यासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...

ऍसिडिटी दूर पळवण्यासाठी हे उपाय करा ! - Marathi News | Take this remedy to escape from acidity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ऍसिडिटी दूर पळवण्यासाठी हे उपाय करा !

सतत फास्टफूडचं सेवन, खाण्याच्या अनियमित वेळा, तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन ऍसिडिटीला आमंत्रण देत असते. ...