घाटी रुग्णालयास काही दिवसांपूर्वीच प्राप्त झालेल्या अॅसिडीटीवरील इंजेक्शनच्या साठ्यात बुरशीसदृश दोष आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली. विशेष म्हणजे या इंजेक्शन्सचे तीन महिन्यांपूर्वीच उत्पादन झाले होते. दोन वर्षांच्या मुदतीची ही इंजेक्शन्स अवघ्या ...
शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरु केली असून १० लाख रुपयांची विविध औषधी मागविली आहे. ही औषधी उपलब्ध झाल्यानंतर शहरात पुढील तीन वर्षापर्यंतचा औषधसाठा उपलब्ध होणार आहे. ...
शहरासह ग्रामीण भागातील सामान्य, गोरगरीब रूग्ण व नातेवाईक यांची उपचारासाठी मोठी परवड सुरु असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. आरोग्य विभाग औषधी दुष्काळात अडकला आहे. ...
औषधांच्या आॅनलाइन विक्रीवर मद्रास उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. औषध पुरविणाऱ्या सर्व संबंधित कंपन्यांच्या वेबसाइट ब्लॉक करा, असे निर्देश न्यायालयाने संबंधित विभागाला दिले आहेत. ...