जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी सरत्या वर्षाने नवीन वर्षाची भेट दिली असून या रुग्णांसाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा महिने पुरेल एवढा औषधीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या रुग्णांवर आता परभणीतच उपचार मिळू शकणार आहेत. ...
गोंदिया तालुक्यातील सेजगाव खुर्द येथील रहिवासी यश अमृत बिसेन (२७), किसनलाल दयाराम कावडे ़(५५), कीर्ती पटले (५५), अरुण किर्ती पटले (२२) या चार जणांना गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एका पागल कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे त्यांना सुरूवातीला भान ...
आॅनलाईन औषधी विक्रीला निर्बंध घालण्याचे निर्देश दिल्ली येथील उच्च न्यायालयाने दिले असून या निर्देशांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी परभणी जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केली असून याबाबत अन्न व औषधी प्रशासनाला निवेदन दिले आहे. ...
ज्युलियस सिझर, चार्ल्स डिकन, नेपोलियन, वॅन गॉग, अल्फ्रेड नोबेल, अगाथा क्रिस्टी, लुई कॅरॉल, टोनी ग्रेग, क्रिकेटर जॉन्टी गेड्स जगातिल या प्रसिद्ध लोकांना मिरगीचा आजार होता. ...