जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात एकीकडे रुग्णांसाठी औषधी उपलब्ध नसताना यासाठी जिल्हा नियोजन समितीने दिलेला ९८ लाख १४ हजार रुपयांचा निधीच खर्च झाला नसल्याची बाब समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षपणाच ...
खडसंगी जवळील बरडघात गावातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी रानबोडी येथील तीन एकर जमिनीत धनंजयने चवदा महिन्यांपूर्वी कोरफड रोपांची लागवड केली. जमीन हलकी, मध्यम अथवा काळी असली तरी चालते. मात्र, पाण्याचा निचरा होणारी असणे आवश्यक आहे. अन्यथ ...
आयुर्वेदिक औषधांची विक्री करणारे हे विक्रेते बहुतेक करुन हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश मधील आहे. हे वैद्य जंगलातून किंवा आदिवासींकडून औषधी वनस्पती आणून त्यांच्यापासून औषधे तयार करत असल्याचे सांगतात. चंद्रपूर, राजस्थान, हिमाचल प्रदेश, ठाणे, ...
पल्स पोलिओ लसीकरण आढावा बैठकीचे गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद ...
वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना असे अनेक भोंदू वैद्य सर्दी खोकल्यापासून मधुमेहापर्यंत हमखास इलाज करण्याचा दावा करताना दिसतात. गावठी औषधांचा हा व्यवसाय रस्त्यावर राजरोसपणे सुरू आहे. आयुर्वेदिक औषधांमुळे आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. ...
खामखेडा : गेल्या तीनचार दिवसा पासून खामखेडा परिसरात ढगाळ, धुके आणि बारीक पाऊसाचे तुषार या रोगट वातावरणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या वातावरणामुळे शेतीच्या उत्पादनात प्रचंड घट येणार असी शक्यता आहे, असे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. ...