गंभीर आणि अतिगंभीर अवस्थेतल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पाचव्या ते दहाव्या दिवसांतच रेमडेसिवीर हे अॅण्टी व्हायरल इंजेक्शन दिल्यास ते उपयुक्त ठरते असे निष्पन्न झाले आहे. ...
एफडीएने राज्यभरात किती साठा शिल्लक आहे, याची तपासणी मोहीम हाती घेताच सोमवारी दुपारपर्यंत राज्यात २९२१ रेमडेसिवीर आणि ९८१ टॉसिलीझूमॅब इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती एफडीए मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. ...
या लसीचे सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वीपणे पार पडल्याचा दावाही विद्यापीठाने केला आहे. हा दावा सत्य खरा ठरल्यास जगासाठी यातून मोठा दिलासा मिळू शकणार आहे. ...
नाशिक शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आणि विशेष करून मृत्युदर कमी करण्यासाठी शासन मान्य उपचार पद्धती करताना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ज्या चिकित्साप्रणालीचा वापर करता येईल तो करण्यासाठी कंबर कसली आहे. त्याअंतर्गत प्रतिबंधित क्षेत्रा ...