या संशोधनात, गंगेच्या पाण्याचा दैनंदिन वापर करणाऱ्या लोकांवर कोरोनाचा परिणाम केवळ 10 टक्के असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे संशोधन अमेरिकेच्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजीच्या अंकातही प्रसिद्ध करण्यात आले आहे. ...
नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना आजारासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या ‘रेमडीसीव्हर’ या औषधांचा तुटवडा पडता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. हॉस्पिटलने अशा पद्धतीचा तुटवडा ...
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. सध्या कोरोनाच्या सावटाखालीच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. ...
सीडीसी प्रमुख जैव सुरक्षा तज्ज्ञ गुइजेन वू यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले, की एप्रिल महिन्यात त्यांनी स्वतःलस टोचून घेतली होती. यानंतर कुठल्याही प्रकारची असमान्य लक्षणे दिसली नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत मध्य प्रदेशात 12,000 गावांमधील 1.75 लाख घरांचे लोकार्पण करून 1.75 लाख कुटुंबांचा गृह प्रवेश करवला. यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लाभार्थ्यांशीही संवाद साधला. ...