इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या भारतात सुरू असून त्यात जवळपास १६०० स्वयंसेवक या चाचणीत सहभागी झाले आहेत. या लसीच्या भारतातील उत्पादनासाठी सिरम इन्स्टिट्यूटने ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अ ...
बिहार निवडणुकीत विजय मिळविणे भाजपसाठी कितीही गरजेचे असले तरी, त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती बनलेल्या आजाराच्या लसीकरणाच्या माध्यमातून मतदारांना वश करण्याचा प्रयत्न करणे हे औचित्यपूर्ण म्हणता येणार नाही. ...
या चाचण्या देशातील मुंबई, दिल्ली, पाटणा, लखनौसह १९ ठिकाणी केल्या जाणार असून, त्यात १८ वर्षे वयावरील २८,५०० स्वयंसेवक सहभागी होण्याची शक्यता आहे. झायडस कॅडिलातर्फे बनविण्यात येणाऱ्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू आहे. ...
Covishield Vaccsination test, Medical, Nagpur News कोरोनावरील प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीचा तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) शुक्रवारपासून सुरुवात झाली. ...
मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, चाचणीत सहभागी स्वयंसेवकाला प्रत्येकी एक कोटीचा आरोग्य विमा लागू आहे. शिवाय लसीचा दुष्परिणाम आढळल्यास ५० लाखांचे विमा कवच आहे. ...
प्रयोगात सहभागी असलेले दोन स्वयंसेवक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आजारी पडल्याने अॅस्ट्राझेनिसाच्या लसीचे प्रयोग काही काळ थांबविण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये हे प्रयोग पुन्हा सुरू झाले असले तरी अमेरिकेत अद्याप त्यांना सुरुवात झालेली नाही. ...
केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोना लसीची साठवणूक करण्यासाठी तसेच डिजिटल हेल्थ आयडी देण्याकरिता इव्हिन या अनोख्या यंत्रणेचा उपयोग केंद्र करणार आहे. लसीसंदर्भात नेमलेली तज्ज्ञांची समिती या लसीचे वितरण कसे केले जावे याविषयी धोरण आख ...