मेडिकल सेंटरने दावा केला आहे, की बँडबर्ग यांच्या कृत्यामुळे आपल्याला या लशीचे 500हून अधिक डोस फेकून द्यावे लागले. यामुळे त्यांना 8100 पाउंड्स म्हणजेच जवळपास 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. ...
तज्ज्ञांच्या समितीने भारत बायोटेकची कोरोना लस 'कोव्हॅक्सीन'च्या इमरजन्सी (आपतकालीन) वापराला मंजुरी दिली आहे. यापूर्वी सीरम इंस्टिट्यूटच्या 'कोविशील्ड' लशीलाच्या इमरजन्सी वापरासाठी परवानगी मिळाली होती. ...
कोरोना संसर्गाच्या धर्तीवर ग्रामपंचायतींना नागरिकांना वाटप करण्यासाठी पुरवठा करण्यात आलेल्या रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ‘आर्सेनिक अल्बम’ गोळ्या निकृष्ट दर्जाच्या आढळून आल्याने शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षा ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, SECने या लशीच्या इमर्जन्सी वापरासाठी काही अटीच्या आधारे परवानगी दिली आहे. मात्र, अंतिम निर्णय ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (DCGI) घ्यायचा आहे. हा निर्णय केव्हाही घेतला जाऊ शकतो. ...
भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रो. के. विजय राघवन यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, "लस यूके आणि दक्षिण अफ्रिकेत आढळणाऱ्या व्हेरिएन्टविरोधात काम करेल. तसेच सध्याची लस ही, या कोरोना व्हेरिएन्ट्सपासून बचाव करण्यात अयशस्वी ठरे ...