उपचारासाठी रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंतचे रुग्णालय हाऊस फुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून, यापासून काळजी घेण्याची गरज आहे. मागील आठवडाभरापासून वातावरणात बदल होत असल्याने त्याचा परिण ...
Fraud Case : दहिसर येथे राहणाऱ्या संदीप शिंदे औषधे विक्रीचा व्यवसाय असून ऑनलाईन संकेतस्थळ वरून सुद्धा ग्राहकांच्या मागणी प्रमाणे औषधं पुरवण्याचे काम करतात. ...
हैद्राबाद येथील रेड्डीज कंपनीच्या औषधांनी भरलेला कंटेनर (क्रमांक एच आर ४७ डी९२१९) घेऊन नागपूरकडे जात असताना बुधवारी रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान तालुक्यातील मराठवाकडी गावाजवळ एका ट्रकने कंटेनरला अडविले. पाठोपाठ मागाहून एक पांढऱ्या रंगाची कार आली ...
पांढरकवडालगतच्या मराठवाकडी गावाजवळ औषधांनी भरलेला कंटेनर चोरट्यांनी लुटला. लुटारुंनी कंटनेर चालकाचे हातपाय बांधून त्यांना शेतात फेकले व त्यानंतर कंटेनर काही अंतरावर नेऊन त्यातील औषधांचा साठा दुसऱ्या ट्रकमध्ये भरून लुटारू फरार झाले. ...