सहा वर्षीय मुलाने गिळलेले पाच रुपयांचे नाणे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी एन्डोस्कोपीच्या मदतीने बाहेर काढले. तब्बल चार महिने हे नाणे त्या मुलाच्या पोटात होते. ...
न्यायवैद्यक सॉफ्टवेअरचा शासनाने सहा महिन्यांत अवलंब करावा, असे आदेश १ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. स्वप्ना जोशी यांनी दिलेत. ...
समीर देशपांडे ।कोल्हापूर : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत मोफत होणारी सोनोग्राफीही आता अधिक सुलभ होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याने ज्या पद्धतीने रेडिओलॉजी अॅँड इमेजिंग असोसिएशनला सोबत घेऊन ही प्रक्रिया सुलभ केली आहे. त्याच पद्धतीने राज्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कढेबेवाडी : तुपेवाडी (काढणे) येथे दोनशेहून अधिक नागरिक चिकुन गुनियासदृश्य आढळले आहे. गावात आठ दिवसांपासून ही परिस्थिती उद्भवली असतानाही केवळ एकच दिवस रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक आले होते.तुपेवाडीतील रुग्णांना तळमावले य ...
कोल्हापूर : एकीकडे जनावरांवर उपचार करणाºया डॉक्टरांची संख्या कमी असतानाही जिल्हा परिषदेच्या ३९ पशुवैद्यकीय दवाखान्यांनी ‘आयएसओ ९००१-२०१५’ प्रमाणपत्र मिळवून दर्जात्मक सेवेची ग्वाही दिली ...
वॉशिंग्टन : गरज नसताना महागड्या व घातक औषधांची शिफारस करण्यासाठी डॉक्टरांना लाच देऊन संपूर्ण अमेरिकेत रॅकेट चालविल्याचा आरोप एका औषधी कंपनीच्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश संचालकाविरुद्ध ठेवण्यात आला आहे. ...