घाटी रुग्णालयात स्डँडअभावी वडिलांसाठी हातात सलाईन धरण्याची वेळ आल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. या प्रकाराबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह अनेकांकडून घाटी प्रशासनाला विचारणा करण्यात आली; परंतु याच रुग्णाला घाटीची बदनामी केल्याचे म्हणत रुग्णालय ...
डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रीप्शननुसार औषध न देता चुकीचे औषध दिल्याने नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा जीव धोक्यात आला होता. या संदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मेडिकल चौकातील शुभम् मेडिकल स्टोअर्सवर कार ...
तालुक्यातील जरंडी येथे अंगणात ब्रश करत उभे असलेल्या बालकांवर पिसाळलेल्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवत आठ बालकांचे लचके तोडल्याची घटना आज सकाळी घडली. ...
गरिबांची घाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून औषधी गायब झाल्याचा फटका गोरगरीब रुग्णांना रोज बसू लागला. घात-अपघात असो किंवा प्रसूतीसाठी दाखल होणाºया रुग्णांना घाटीत दाखल होताच त्यांना औषधांची चिठ्ठी दिली जाते. महाग ...
नवजात बालक व त्यांच्या मातांना वेळोवेळी लसीकरण दिल्यास विविध आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो आणि ते सुदृढ निरामय राहू शकतात, ही बाब लक्षात घेऊन इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या नाशिक शाखेने मागील दोन तपांपासून लसीकरणाचे व्रत यशस्वीपणे स्वीकारले आहे. ...