Medical admission issue, High court, Nagpur news राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांत येत्या १० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश दिले जाणार नाहीत, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...
राज्यातील शासकीय रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठ्या प्रमाणावर येत असून त्याची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला ...
तात्काळ, तसेच अचून निदान स्पष्ट करणारी ही तपासणी आहे. आता नागरिकांना कोरोनासंबंधीच्या अहवालाची फार काळ वाट पाहावी लागणार नाही. अवघ्या तासाभरात कोरोनासंसर्गाचे निदान होईल. देशात सध्या कोरोनाचे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर आणि अँटिजन टेस्ट वापरली जाते. ...
मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, चाचणीत सहभागी स्वयंसेवकाला प्रत्येकी एक कोटीचा आरोग्य विमा लागू आहे. शिवाय लसीचा दुष्परिणाम आढळल्यास ५० लाखांचे विमा कवच आहे. ...
उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या गेल्या चोवीस तासांत २४,२७८ इतकी कमी झाली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ७,१५,८१२ झाली असून तिचे प्रमाण ९.२९ टक्के आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८९.२० टक्के आहे. ...
CoronaVirus, mi durga, sindhudurg, navratri2020 कोरोना काळात समाजहित डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून त्याची अंमलबजावणी केली. तसेच नियमांचे उल्लंघन होत असल्यास वेळप्रसंगी आक्रमक होत संबंधितांवर कारवाईही त्यांनी केली. अशा या ...