एक्सरे काढून येईपर्यंत बाळाकडे लक्ष ठेवा, असे म्हणत ३ महिन्याचा मुलगा एका अज्ञात व्यक्तीकडे सोपवून आई जे गायब झाली ते पुन्हा आलीच नाही. रविवारी घाटी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे अनेकांना माता न तू वैरीणी...याच ओळी आठवून गेल्या. ...
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला असून विविध मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार केला आहे. ...
घाटीत महिला निवासी डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेची पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गंभीर दखल घेतली. तसेच गुरूवारी घाटी प्रशासनाकडून घटनेचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. ...
CoronaVirus News & Latest upadtes : आयएमएने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना आयुष आणि योगा यांवर आधारीत कोरोना संबंधीत प्रोटोकॉल्सबाबत पुराव्याबाबत विचारणा केली आहे. ...
घाटी रूग्णालयात रूग्णांची सेवा करणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी ज्या क्वार्टर्समध्ये राहतात, त्याची दुरावस्था पाहिली तर या क्वार्टर्सपेक्षा गोठा बरा, असा विचार पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात क्षणभर तरी डोकावून जातोच. ...
कोकणातील विविध प्रश्नांबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला चालना देण्यात येईल.असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासित केले असल्याची माहिती वैभव नाईक यांनी दिली आहे. ...